Saffron Color

कपड्यांचा रंग पाहून विद्यार्थ्यांना थांबवले शाळेच्या गेटवर; म्हणाले ‘मुले दगडफेक करत होती’

हैदराबादच्या तेलंगणामध्ये पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केला आहे. असा आरोप आहे की, शाळेत ‘हनुमान दीक्षा ड्रेस’ अर्थात भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या ...