Samata Party

उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ : आमचं चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे, मशाल चिन्हावर या पार्टीने केला दावा

कल्‍याण : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून १७ रोजी शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटालाच ...