Samriddhi Highway toll booth

Amit Thackeray : अमित ठाकरेंसोबत काय घडलं?; मनसैनिकांनी टोलनाकाच फोडून टाकला

Amit Thackeray : टोलनाका बंद करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोल नाका फोडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे ...