Sana aka Hina Khan

मोबाईल आणि लॅपटॉपने उघड होणार सना खानच्या हत्येचे रहस्य, १५८ दिवस उलटूनही सापडला नाही मृतदेह

भाजपच्या सुप्रसिद्ध नेत्या आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी सना उर्फ ​​हिना खान यांच्या हनीट्रॅप प्रकरणात नागपूर पोलिसांचे हात अजूनही रिकामे आहेत. हत्येला १५८ दिवस उलटूनही ...