Sandeep Raut

‘खिचडी घोटाळा’ प्रकरणी ईडीची पकड घट्ट, संजय राऊतांच्या भावाला समन्स

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शिवसेना (यूबीटी) गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांना ‘खिचडी घोटाळ्या’शी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ...