sanitation workers

भरदिवसा स्वच्छता कर्मचाऱ्यावर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव

औरंगाबाद : शहरात गोळीबाराची घटना घडली असून, एका स्वच्छता कर्मचाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. मात्र, सुदैवाने यात कोणेही जखमी झालेला नाही. ऐनवेळी मान बाजूला ...