Sanjay Shirsath संजय राऊत

संजय राऊतांचा फक्त आगीत पेट्रोल ओतायचा धंदा; ‘त्या’ टीकेवर शिंदे गटाचं प्रत्युत्तर

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी २३ सप्टेंबर, २०२३ रोजी संसदेत भाषण करताना मोदींविरोधात टीका केली. भारताच्या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञान प्रगतीचा उपयोग मोदी राजकारणासाठी करतात ...