Sant Dnyaneshwar College Soygaon

HSC Result 2025: संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ९६.९५ % टक्के निकाल

सोयगाव,दि.५( प्रतिनिधी) : येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा कला,वाणिज्य,विज्ञान व एम.सी.व्ही.सी. या शाखेचा मिळून ९६.९५% निकाल लागला आहे.एकूण २९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ...