Saraswati MG Motors Jalgaon

जळगावात ‘एमजी विंडसर ईव्ही प्रो’चे दमदार पदार्पण,पहिल्याच दिवशी 50 हून अधिक कारची बुकिंग

जळगाव : सरस्वती ग्रुपच्या सरस्वती एमजी मोटर्स, जळगाव शोरूममध्ये एमजी मोटर्सच्या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक कार एमजी विंडसर ईव्ही प्रोचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात ...