Satya

सत्यमेव जयते!

बेहिशेबी व्यवहार चव्हाट्यावर येऊ लागले असल्याने, संकटाच्या सावटाखाली धास्तावलेले सारेजण एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची तयारी करू लागले