Sawada News

Sawada News : समस्या सोडवणार कधी ? संतप्त नागरिकांनी पालिकेला ठोकले कुलूप

सावदा (प्रतिनिधी) : शहरातील सोमेश्वर नगरात पथदिवे, रस्ते, स्वच्छता आदी मूलभूत समस्या आहेत. मात्र, त्या सोडविण्यात येत नसल्याने संतप्त नागरिकांनी आज मंगळवारी (१ जुलै) ...