SBI Clerk Bharti

पदवी पाससाठी खुशखबर!! SBI मध्ये 8200 जागांसाठी जम्बो भरती सुरु

  सरकारी खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI ने लिपिक संवर्गातील पदांच्या  भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ...