School-Bank Public Holidays

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : उद्या बँका आणि शाळा बंद राहणार का? जाणून घ्या त्वरित!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उद्या, 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बँका आणि शासकीय कार्यालये या ...