School Directors

शाळा संचालकाच्या पत्नीवर अत्याचार, मंगळसूत्रही काढून नेले, गुन्हा दाखल

देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच शाळेच्या संचालकाच्या पत्नीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेच्या संचालकाच्या पत्नीसोबत शेजारी राहणाऱ्या ...