seat allocation

आता शिवसेनेने ‘उबाठा’ वाढवला इंडियाचा ताण, इतक्या जागांवर ठोकला दावा

इंडिया आघाडीच्या दिल्ली बैठकीनंतर थेट जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे, मात्र त्याआधी शिवसेना उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...