SECR Bharti 2024
10वी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी.. 700 हून अधिक जागांसाठी भरती
रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेने शिकाऊ पदांसाठी (ॲप्रेंटिसशिप) 700 हून अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. विशेष ...