Semi-final draw

Champions Trophy 2025 : तर टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून होऊ शकते बाहेर, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध ICC स्पर्धेतील विजयी परंपरा कायम राखत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा विजय मिळवला आहे. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत ...