Senior Technician of Mahavitran

मोठी बातमी! लाचखोर महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला पकडले रंगेहात, जळगावात खळबळ

जळगाव : महावितरणचे जुने मीटर काढून नवीन मीटर बसविण्याच्या नावाखाली २५ हजारांची रक्कम घेणाऱ्या महावितरणच्या वरीष्ठ तंत्रज्ञाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण विभागात ...