separation within a year

Pune News : अखेर पत्नीच्या त्रासाला वैतागलेल्या पतीला मिळाला न्याय

पुणे : लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून पत्नीकडून होणाऱ्या छळाला त्रासून पतीने कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली. परस्पर संमतीने विभक्त होण्याच्या निर्णयानंतर न्यायालयाने ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळत ...