Sheetal Mhatre
‘दावोसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे…’, ठाकरे गटानंतर आता शिंदे गटही मैदानात
—
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा ...