Shirasgaon Primary Health Center

सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; रुग्णवाहिका पोहोचली प्राथमिक आरोग्य केंद्रात

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेली १०८ रुग्णवाहिका तीन महिन्यापासून ब्राह्मणशेवगे पंचक्रोशीतील रुग्णसेवा वाऱ्यावर सोडून चोपडा येथे रुग्णसेवेसाठी पाठवण्यात आली ...