shirdi sai baba

चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणापूर्वी इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी शिर्डीत केली होती प्रार्थना; वाचा सविस्तर

शिर्डी : भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग व्हावे यासाठी देशभरात प्रार्थना करण्यात येत होत्या. ...