Shirpur murder case

धक्कादायक ! मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, डोक्यात दगड घालून देवाला संपवलं

धुळे : मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावातून घडली. किरकोळ वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड टाकून ...