Shiv Sainik

शिवसेना पक्षप्रमुख ‘उद्धव ठाकरे’ लवकरच जळगाव जिल्ह्यात सभा घेणार

तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्यात जळगाव जिल्ह्यात सभा घेणार आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये एकच आनंदाच ...