Shivjanmotsav

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगला शिवजन्मोत्सव सोहळा

छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३९४ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र ...