Shivshahi Foundation

अमळनेरात गुणवंत शिक्षकांचा सत्कार

अमळनेर : येथील साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच व शिवशाही फाऊंडेशनतर्फे गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. साने गुरुजी नुतन विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक एस.डी.देशमुख अध्यक्षस्थानी होते. ...