sholey

आधे इथर गए आधे उधर गए, अकेले असरानी.., उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांची खोचक टीका!

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खेड येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गट यांच्यावर तोंडसुख घेतलं. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार ...