Shoma Sen

प्रोफेसर शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या शोमा सेन यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एल्गार परिषद प्रकरणात सशर्त जामीन मंजूर केला आहे.