Shraddha Walker
8 तास एकांतवासाच्या बाहेर असेल आफताब पूनावाला, दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
—
दिल्लीतील प्रसिद्ध श्रद्धा वॉकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने तिहार तुरुंग प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. इतर कैद्यांप्रमाणेच आफताबलाही दिवसा ...