Shrikant Shinde emotional post

Shrikant Shinde Emotional Post : ‘बाबा मला तुमचा अभिमान वाटतो’, श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट व्हायरल

Shrikant Shinde emotional post : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. दोन दिवसांपासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही एकनाथ शिंदे यांनी काल संपून टाकला. ...