Skymet Update

खुशखबर! यंदा वरुणराजा सरासरीच्या १०३ टक्के बरसणार, स्कायमेटने वर्तवला अंदाज

नवी दिल्ली : यंदा वरुणराजा सरासरीच्या १०३ टक्के बरसणार असून, यंदाचा मान्सून (Monsoon 2025) सामान्य राहील, असा अंदाज भारतातील आघाडीची हवामानविषयक संस्था स्कायमेटने वर्तवला ...