Smart prepaid meter

सर्वसामान्यांना दिलासा ! स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती

मुंबई । स्मार्ट प्रीपेड मीटरविषयी चुकीचा समज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालये आणि महावितरण आस्थापनांमध्ये बसविण्यात येतील. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ...