Snake bite news

गायींना चारा-पाणी देऊन आले अन् अचानक आली चक्कर…, खेडीढोक्यात घटनेनं हळहळ

जळगाव : सर्पदंश झाल्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पारोळाच्या खेडीढोक येथे सोमवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली ही ...