SNDT HLR Tank
पुण्यात ‘या’ तारखेला पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागात येणार नाही पाणी ?
—
पुणे : नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, भामा आसखेड, वारजे, एसएनडीटी आणि अन्य ठिकाणी स्थापत्य व विद्युत विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ...