solapur news

भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा अन्यथा सामुदायिक आत्मदहन : संघर्ष समितीचा इशारा

सोलापूर : बांधकाम कामगारांना पैसे घेऊन, भांडी वाटप करणारे अक्कलकोट विभागाचे भांडी वाटप ठेकेदाराचा ठेका रद्द करा., अन्यथा गुरुवारी (३१ जुलै ) सहाय्यक कामगार ...