soul

बाळंतीणीला रात्री दोन वाजता रक्‍ताची गरज पडली, सामाजिक कार्यकर्त्यानं वाचविले माता अन्‌ बाळाचे प्राण!

जळगाव : खासगी रूग्‍णालयात महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, या महिलेला रक्ताची आवश्यकता भासली. ओ निगेटीव्‍ह रक्‍तगट असल्‍याने रात्री दीडच्‍या सुमारास रक्‍त कुठून ...