South superstar Allu Arjun arrested

Allu Arjun : अल्लू अर्जुनला अटक, काय आहे प्रकरण ?

Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी अटक केली आहे. 4 डिसेंबर 2024 रोजी, ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या ...