soygaon school news

सीबीएससी पॅटर्न नुसार यंदा भरणार सोयगाव तालुक्यात पहिलीचा वर्ग; सोमवारपासून शैक्षणिक पर्वाचा होणार श्रीगणेशा

सोयगाव : तालुक्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षांत जिल्हा परिषदेच्या शंभर प्राथमिक शाळांची घंटा सोमवारी (दि. १६) सी बी एस ई पॅटर्ननुसार निनादणार आहे. शाळेचा पहिला ...