soygaon trafic controller news

वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर यांचा सेवानिवृत्तनिमित्ताने भावपूर्ण निरोप

सोयगाव : सोयगाव बस आगारात गुरुवारी (३१ जुलै) रोजी वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर नारायण वाडेकर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्त समारंभ सोयगाव बस आगारातील कर्मचाऱ्यातर्फे ...