SpiceJet' flight
Delhi Airport : ‘स्पाइसजेट’ विमानानं घेतला पेट; थरकाप उडवणारा व्हिडिओ
—
दिल्ली विमानतळावर ‘स्पाइसजेट’ कंपनीच्या विमानाने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. विमानाच्या देखभालीचं काम सुरू असताना विमानाच्या इंजिनने पेट घेतला. या घटनेनंतर विमानतळावर उपस्थित ...