SRPF
धक्कादायक ! सचिन तेंडुलकरकडे अंगरक्षक असलेल्या जामनेरच्या SRPF जवानाची गोळी झाडून आत्महत्या
जामनेर । जामनेर येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) जवान प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी बंदुकीतून ...