SSC CHSL Bharti
कर्मचारी निवड आयोगामार्फत 3712 रिक्त पदांवर भरती ; पात्रता फक्त 12वी पास अन् पगार 92,000 पर्यंत
सरकारी नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने SSC CHSL 2024 ची अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे 3712 ...