SSC Delhi Police Constable Bharti 2023

12वी पाससाठी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स ; तब्बल 7547 जागांवर भरती

12वी पाससाठी सरकारी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स चालून आलाय.  स्टाफ सिलेक्शन कमिशन, SSC ने दिल्ली पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी भरती ची अधिसूचना जारी केली आहे. ...