SSC MTS Bharti 2024
10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! SSC मार्फत तब्बल 8326 जागांसाठी भरती
तुम्हीही दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मल्टी टास्किंग (नॉन-टेक्निकल) कर्मचारी आणि ...