SSC Recruitment 2024

केंद्रीय मंत्रालयांमध्ये 10वी/12वी, पदवीधरांसाठी उत्तम संधी ; तब्बल 2000 हून अधिक पदांसाठी भरती

दहावी ते पदवीधरांना केंद्र सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे.कर्मचारी निवड आयोग (SSC) ने केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील रिक्त पदे भरण्यासाठी ...