ST bus accident

Yavatmal Accident News : एसटी बसला भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार, 88 प्रवासी जखमी

यवतमाळ : यवतमाळ-किनवट एसटी बसला झालेल्या भीषण अपघातामध्ये एक दुचाकीस्वार ठार झाला, तर 88 प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात घाटंजी तालुक्यातील माणोली ते ...