ST Bus Ticket Price Hike

ST Bus Ticket Price Hike : आजपासून एसटी प्रवास महागला, जाणून घ्या नवीन दर ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर आजपासून (24 जानेवारी) प्रवास महागला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती ...