Staff Selection Commission
SSC मार्फत जीडी कॉन्स्टेबलच्या तब्बल 26146 पदांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी
कर्मचारी निवड आयोगाने जीडी कॉन्स्टेबलच्या 26146 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली. अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ...