star_border डॉ. हिना गावित
डॉ. हिना गावितांना मत म्हणजेच मोदींना मत; शिरपूरातून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
—
शिरपूर : ही निवडणूक गल्लीची नव्हे दिल्लीची आहे. गरिबांचे कल्याण करण्याबरोबरच राष्ट्र सुरक्षेचे धोरण राबवणारे नरेंद्रजी मोदी यांच्या हाती आपल्याला पुन्हा सत्ता द्यायची आहे. ...