star_border नरेंद्र मोदी

इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी, वर्ध्यातील सभेतुन पंतप्रधान मोदींनी केला हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत इंडिया आघाडीची विचारसरणी देशविरोधी आणि शेतकरीविरोधी असल्याचे सांगितले. ...